आपल्या निखळ हास्याने, अभिनयाने आणि सौंदर्याने अभिनेत्री श्रुती मराठे नेहमीच सगळ्यांना भुरळ घालते. फॅशनच्या बाबतीत देखील पारंपरिक असो किंवा मॉर्डन कोणताही लूक तिला चांगलाच दिसतो.